top of page

At : Salbardi, Tq. : Morshi, Dist. : Amravati (Maharashtra)
सालबर्डी, ता. मोर्शी, जि. अमरावती (महाराष्ट्र)


दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी श्री संत मारोती महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त
आयोजित कार्यक्रम

कार्यक्रमाला उपस्थित भक्तगण
बाल संस्कार शिबीर

![]() | ![]() | ![]() | ![]() |
|---|
वृक्षारोपण









ज्ञानेश्वरी पारायण
.jpeg)

दि.6/3/2026
सालबर्डी ते धनगौरी
7/3/2026
धनगौरी ते दमुआ
8/3/2026
दमुआ ते बाराभट्या
9/3/2026
बाराभट्या ते बेलनद
10/3/2026
बेलनद,हिवर पचमंढी
11/3/2026
पचमंढी ते हिवर
12/3/2026
हिवर महादेव बेलनद
13/3/2026
बेलनद ते बाराभट्या
14/3/2026
बाराभट्या ते अमराई
15/3/2026
अमराई ते हिवरखेड
16/3/2026
हिवरखेड ते सालबर्डी
16/3/2026ला मावंद महाप्रसाद कडई
🙏🏻जय मारोती बाबा 🙏🏻
इ.स. १८८० पासून सुरू झालेली श्री संत मारोती महाराजांची नागद्वार वारी आजही भक्तांच्या सेवेत अविरत सुरू आहे. ८५ वाऱ्या महाराजांनी स्वतः केल्या आणि त्यानंतर भक्तांच्या अनुभवातून ही परंपरा हजारो-लाखो भाविकांपर्यंत पोहोचली. कृपेचा सागर आजही भक्तांच्या दुःखाचा नाश करत आहे…"*
नागव्दार वारी
bottom of page









